खामगाव ग्रामपंचायत मधील मतदार महिलांना “पैठणीचे आमिष” ईश्वरसिंग मोरे यांची तक्रार
खामगाव: खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार ईश्वरसिंग मोरे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे केल्याने खळबळ उडाली.तक्रारीत नमूद आहे की,खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत २०२२...
