ग्रा.पं.कर्मचाऱ्यांचे वेतन १२ ऑगस्ट पूर्वी करा अन्यथा’हर घर तिरंगा अभियानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
बुलडाणा: बुलडाणासह महाराष्ट्रातील मागील चार महिन्यापासून वेतन नसल्याने उपासमार लामकाने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचा यांचे थकीत वेतन १२ ऑगस्ट २०२२ पूर्वी अदा करा अन्यथा अमृत महोत्सवी...