श्रद्धा की अंधश्रद्धा….? खामगाव : येथील सराफा भागातील शिवमंदिर व हनुमान मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचा प्रकार आज खामगांव शहरातील अनेकांनी अनुभवला आहे....
मुंबई : ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सर्व सामान्य ग्रामस्थांना बसता यावे यासाठी पालघर जिल्ह्यातील एका तरुणाने ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले...
भुखंड घोटाळ्यातील आरोपी प्रदीप राठीने ३ खरेदीचे व्यवहार करून केले आत्मसमर्पण की पोलिसांनी केले मॅनेज अटक ? खामगांव : शहरातील बहुचर्चित भूखंड घोटाळ्यातील आरोपी तसेच...
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार,...
मुंबई : राज्यात लसीकरणाला सुरुवात झालेली असली तरी देखील, कोरोनाग्रस्तांची संख्याही वरचेवर वाढत आहे. महाराष्ट्रासाठी कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजीचे कारण ठरताना दिसत आहे. मुख्यमंत्री...
मुंबई : केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी आणली आहे. सरकारने सांगितले की, 1 जुलै 2021 पासून पूर्ण महागाई भत्ता (DA) दिला जाणार...
मुंबई : रेल्वेच्या कुठल्याही समस्येसाठी रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक एकत्र केले आहेत. भारतीय रेल्वेने उपलब्ध सर्व हेल्पलाईन क्रमांकांऐवजी आता 139 क्रमांक जारी केला...
आयएमए कडून कारवाई करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल शेगाव : शहरातील काही डॉक्टर्स आपली खरी डिग्री लपवून नियमांची पायमल्ली करीत रुग्णांची दिशाभूल होईल या...
अकोला : हावड्यावरून मुंबईकडे जाणारी गीतांजलि एक्सप्रेस अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू नजीक रुळावरुन घसरलीये. ट्रेन क्रमांक ०२२६० गीतांजली एक्स्प्रेसचा मागील डबा रुळावरून घसरल्याने उप आणि डाऊन...
आघाडीने बिघडवला विदर्भाचा विकासाचा आलेख ! खामगांव: राज्यात आघाडी सरकारचे सरकार आले आणि संपुर्ण राज्याच्या विकासाला खिळ बसली. हया अर्थसंकल्पात विदर्भाच्या विकासासाठी भरपूर निधी मिळेल...