खाजगी कोविड रुग्णालयाचे देयके तहसिलदारांकडून तपासणी केल्याशिवाय रुग्णांनी अदा करू नये – डॉ राजेंद्र शिंगणे
बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच शासकीय कोविड रुग्णालयासह खाजगी कोविड रुग्णालयात रुग्णांनी भरलेले असून बेड मिळेनासे झाले आहे. अशा वेळेस खासगी कोविड...
