जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे – डॉ राजेंद्र शिंगणे
रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी किरकोळ व घाऊक विक्रेत्यांकडे आलेल्या रेमडेसिवीर औषधांची तपासणी करावी लसींसाठी पाठपुरावा करीत लसीकरणाचा वेग वाढवावा बुलडाणा (जिमाका) :...
