जिल्ह्यात 2 उपविभागीय महसुल अधिकारी व 1 उपजिल्हा निवडनूक अधिकाऱ्याची बदली
खामगाव : येथील उपविभागीय महसूल अधिकारी मुकेश चव्हाण यांची अकोला येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी...
