महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समिती चे तहसीलदार यांना निवेदन
खामगांव : महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समिती खामगांव तालुका यांच्या वतीने येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनातनमूद आहे मुख्यमंत्री यांचे आदेशाने, कोविड-१९ च्या...
