उद्योगमंत्री उदय सामंतांच्या आदेशाची अंमलबजावणी केंव्हा ?
आमदार रायमुलकर यांनी लक्षवेधीद्वारे खामगावातील गैरप्रकार आणला चव्हाट्यावर.. वर्षभरात खत निर्मिती नाही खामगाव : अतिशय महत्वपूर्ण असलेला बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील कचरा संकलन व व्यवस्थापणाचा विषय...
