२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमीत्त भव्य राज्यस्तरीय रक्तदान शिबीर
मुंबई : कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचनिमीत्ताने महाराष्ट्रभर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र वतीने नवीन वर्षाच्या सुरूवातीला रक्तदात्याकडून रक्तदान करण्यात...
