जिल्ह्यातील होम क्वारंटाईनच्या संख्येत तीन जणांची वाढ
जिल्ह्यातील 64 नागरिक घरीच निरीक्षणाखाली बुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय...
