सामान्य रुग्णालयातील बंद पडलेली अग्निरोधक यंत्रणा त्वरित सूरू करा – जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे
खामगांव : सामान्य रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे तसेच डी. जे. व इलेक्ट्रॉनिक पंप धुळ खात असल्यामुळे अचानक आग लागून हजारो रुग्णांना प्राण...
