मराठी प्राथामिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा मनमानी कारभार – शाळा भरते सकाळी ११ वाजता…
शेगाव : तालुक्यातील माटरगाव बु येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे उशीरा शाळेत येण्याचे सत्र सुरूच आहे. वरिष्ठान्नी याकडे लक्ष देण्याची...