मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ यांच्या विरोधात कारवाई करणार – जिल्हाधिकारी
बुलडाणा : कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये क्वारंटाईन केलेले मलकापूर चे नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ यांनी रुग्णालयामधील असुविधांचा व्हिडिओ तयार करून...
