शिष्यवृत्ती परीक्षेत डिझायर कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी राज्यस्तरावर…
खामगाव: डिझायर कोचिंग क्लासेस वाडी खामगाव च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले असून श्रिनील मोहन बेलोकार हा राज्यात दहावा आदिनाथ ज्ञानेश्वर इंगळे राज्यात तेरावा तर...
