जि.प.शाळेला तलावाचे स्वरूप, शाळेच्या आवारात साचले पाणीच पाणी,चिमुकल्यांची कसरत..!
संग्रामपूर प्रतिनिधी :- तालुक्यात मागील 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. रस्त्यावरून वाहणारे पाणी जिल्हा परिषद शाळेत शिरले आहे. त्यामुळे शाळेतील परिसर तलावसदृश्य चित्र निर्माण...
