किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे ! प्रतिमा पायदळी तुडविली;ठाकरे गट आक्रमक
चिखली:भाजपचे कथित ‘फायरब्रँड’ नेते किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय! चिखलीत शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून व ती...
