जिगाव प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरु; आ. डॉ. संजय कुटे यांचे नेतृत्व..
बुलडाणा : जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनीवरील बांधकाम, लागवड केलेली फळझाडे, पाईप लाईन आदींचे नमुना ड नुसार नुकसान भरपाई मिळावी, या प्रमूख मागणीसाठी आ. डॉ. संजय कुटे...