Category : शेगांव
सौर ऊर्जा व इलेक्ट्रिक लाईट तात्काळ सुरू करावे-आझाद हिंद संघटनेची मागणी
शेगाव : तालुक्यातील टाकळी विरो या गावांमध्ये गेल्या ५ वर्षापासून इलेक्ट्रिक लाईट नसल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इलेट्रिक लाईट व सौर ऊर्जा...
या पत्रकार डॉक्टरचीचं प्रसूती करण्याची वेळ आली आहे?
आदिवासी भागात डॉक्टर कमी पत्रकारिता करणाऱ्या एका पत्रकारांचा सुळसुळाट संग्रामपुर : आदिवासी भागात बोगस डॉक्टर कमी आणि पत्रकारीता करणाऱ्या एका पत्रकारांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला...
शेगाव येथे धनगर आरक्षणासाठी निदर्शने; सरकारचा निषेध
शेगांव : घटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असतानाही गेल्या 66 वर्षांपासून आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याने काल 25 सप्टेंबर रोजी सकल धनगर समाज बांधवांनी राज्य...
शेगाव चे कोविड रुग्णालय निव्वळ देखावा: शेगांव संघर्ष समितिचा आरोप
व्हेंटिलेटर बनले शोभेची वस्तू शेगाव :- येथील सईबाई मोटे उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शासनाने मोठा गाजावाजा करून ४ महिन्यापूर्वी कोविड १९ रुग्णांसाठी वेगळ्या कक्षाची उभारणी करून...
१७ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
शेगाव : येथील रेणुका नगर परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय युवकाने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या...
सराईत मोबाइल चोरट्यास अटक ; 25 मोबाईल केले जप्त
शेगांव : गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.यामध्ये पोलिसांच्या पथकाने कसून तपास करून अकोला जिल्ह्यातील एका सराईत मोबाईल चोरट्याला शेगांव...
वरुड येथील युवक शेतकऱ्याचा विषबाधा होऊन मृत्यू
शेगाव : तालुक्यातील वरुड येथील युवक शेतकरी धिरज राजकुमार गोळे वय 21 वर्ष याचा कपाशीवर औषधाची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार...
4 वर्षीय चिमुकल्याला दिले इलेट्रिक हीटर चे चटके; शेगांव येथील घटना
शेगांव : 4 वर्षीय बालकाला इलेट्रिक हीटरने चटके देऊन जीवे मारण्याची संतापजनक घटना शेगांव येथे घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सुरेश चिंचोळकार (31, रा. भोईपुरा) यांनी महादेव...
गणेश विसर्जनाला गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू
बाळापुर : गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ शेगाव तालुक्यातील नागझरी जवळील मन नदीच्या पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी घडली आहे. अकोला येथील...