श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात एच. आय. व्ही.-एड्स विषयी जनजागृती व मार्गदर्शन
नांदुरा: श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालीत, श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा रेल्वे येथे “आझादी का अमृतमहोत्सव” तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सोमवार, दि. १५/०८/२०२२...