मुंबई येथील पत्रकारावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करा – पत्रकार संघटनेची मागणी
मलकापूर : मुंबई येथील पत्रकार शहाबज दीवकर यांच्यावर कसारा रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात गुंडाकडून प्राणघातक भ्याड हल्ला करण्यात आला. या सर्व घटनेची सखोल चौकशी करून...
