प्रपत्र ‘ड’ यादीतील कुटुंबांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी ग्राम पंचायतींनी कंबर कसावी
पं.स.नांदुरा उपसभापती सौ.योगिता गावंडे यांचे आवाहन नांदुरा : बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ अंतर्गत लाभ देण्यासाठी शासनाने तयारी केली...
