जिगाव प्रकल्पाला माॅ जिजाऊ महासागर नाव द्यावे अ.भा. मराठा महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन…
बुलढाणा: जिल्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ व माँसाहेब जिजाऊंचे माहेरघर असल्याने जिल्ह्यात होणाऱ्या जिगावं प्रकल्पाला माँ जिजाऊ महासागर हे नाव देण्यात यावे या मागणीसह...
