अपर पोलिस अधीक्षक पथकांने ट्रकचा पाठलाग करुन पकडला ४० लाखांचा गुटखा
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात मध्यप्रदेश येथून नेहमीच गुटख्याची तस्करी केली जाते.पाेलिसांनी किती प्रयत्न केले तरी त्यात दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान पाेलिसांनी नुकताच...