शिवसेनेचा चिखली येथे शेतकरी मेळावा उद्धव ठाकरे राहणार उपस्थित
शेगाव . बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मेळावा शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेला असून या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे येणार असल्याची...