भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे शनिवारी बुलढाणा जिल्हयात…
खामगांवात छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम येथे सायंकाळी 6 वा.जंगी स्वागत खामगाव: ओबीसी आरक्षणासाठी लढाई लढणारे तसेच ऊर्जामंत्री असताना शेतकऱ्यांची वीज कपात न करणारे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी...