जळगाव : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना धक्का, जात प्रमाणपत्र अवैध
जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. आमदार सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने...