खामगांव मधे शासकीय मुद्राणांकाची जादा दराने विक्री सुरु ; अधिकाऱ्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
खामगांव : शासकीय मुद्राणांकाची कृत्रिमरीत्या टंचाई निर्माण करीत वाढीव भावाने विक्री करणे खामगाव मध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण देशात कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे...