कोतवालाला केलेल्या शिवीगाळाबद्दल कारवाई करण्याबाबतचे तहसीलदारांना निवेदन
खामगाव : बुलढाण्यातील मौजे भडगाव येथील तलाठी संजय जगताप यांनी कोतवाल विष्णू गायकवाड यांना फोनवरून शिवीगाळ केल्याबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य...
