महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीला खा. इम्तियाज जलील यांनी केलेल्या विरोधासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन
खामगांव : वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप, आमचे प्रेरणास्थान व आदर्श आहेत. त्यांच्यामुळेच आज हिंदुस्थानात हिंदू जीवंत आहेत. महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा होणारच आहे....
