आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यांच्या सूक्ष्म नियोजनाचे फलीत !
भोपाळ आणि बऱ्हाणपूर विधानसभेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय ज्या जागांची होती जबादारी तेथे मोठ्या मताधिक्क्याने उमेदवार झाले विजय खामगाव:-देशात पांच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे अनेक...
