माजी आमदार सानंदा यांच्या प्रयत्नामुळे अडकलेल्या ५१ कामगारांची घरवापसी
संकटसमयी मदतीचा हात दिल्याबदद्ल कामगारांनी मानले सानंदांचे आभार ! खामगांव : कोरोना विषाणू संसर्गामुळे अहमदनगर येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये अडकुन पडलेल्या खामगांव मतदार संघातील ५१ कामगारांना...
