लोखंडा येथील साई प्रकाश हॉटेलला दिली आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे यांनी भेट
खामगावः लोखंडा येथील साई प्रकाश हॉटेल येथे आरोग्यमंत्री ना.डॉ.राजेश टोपे यांनी भेट दिली असता,बाबुरावशेठ लोखंडकार अध्यक्ष ख.विक्री.संस्था खामगाव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवशंकर लोखंडकार,प्रसाद...
