परमिट नुसार वाहन चालवण्याची परवानगी द्यावी – टॅक्सी संघटना
खामगांव : काळी पिवळी टॅक्सी वाहनचालकांना परमिट नुसार वाहन चालविण्याचे परवाने देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवशक्ती काळीपिवळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली...
