खामगांव : कोरोनाच्या या महामारीमुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने दि. २३ मार्च २०२० पासून एस.टी. बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयामुळे...
खामगांव : कोरोना विषाणूमुळे अख्या जगावर मोठे संकट ओढवले आहे. या विषाणूने अनेकांच्या हातचा घास हिरावला तर अनेक हातांना बेरोजगारही केले तसेच अनेकांच्या मुहूर्तावर पाणीही...
खामगाव : प्रेमी युगलाने नदिमधे उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली. यामध्ये युवक हा खामगावातील असून युवती ही लोणार येथील आहे. मिळालेल्या...
पाच रुग्णांची कोरोनावर मात बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 31 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 16 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त...
जळगाव जा : वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या दमदार पावसामुळे सोनाळा हिवरखेड रोडवरील झाडे पडल्यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याचे समजताच वाहतूक...
खामगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामध्ये जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान या शेतकऱ्यांना तक्रार...
खामगाव : कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून येथील कोविड केअर सेंटर साठी प्रशासनाच्यावतीने 38 खाजगी वैद्यकीय व्यावसायिक बी. एच .एम .एस...
खामगाव :खामगाव येथीलअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातलॉकडाऊननंतर प्रथमच व्हीसीद्वारेपुरावा नोंदविण्यात आला.२३ जून २०२० रोजी तब्बल तीनमहिन्यांनंतर पहिल्यांदा वि. अतिरिक्तजिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर.डी. देशपांडे...
खामगाव : येथील समर्थ नगरचे बाजूला असलेल्या रमाबाई आंबेडकर चौक भागात २१ जून रोजी 45 वर्षीय महिला सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण...