३०० कोटींचे रोखे खरेदी व विक्रीसाठी पुढाकार घेणार बुलढाणा : सहकाराला सामाजीक कार्याची जोड देऊन समाजातील विविध उपेक्षित घटकांसाठी आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी सदैव...
शेगावात परिवर्तन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद : संदीप शेळके म्हणाले बिझनेस, करिअरसाठी नाही तर शेतकरी, कष्टकऱ्यासाठी राजकारणात आलो शेगाव : राजकारणात मी बिझनेस किंवा करिअर म्हणून...
मुंबईचा हिरे व्यापार सुरतला जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना सणसणीत उत्तर उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतल्या हिरे निर्यातीत झाली होती मोठी घट मुंबई :...
बुलडाणा: शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची गरज लक्षात घेवून उस्फुर्तपणे काही सेवेकरी मंडळीनी दर गुरुवारी अन्नदान करण्याचे ठरविले आणि पाहता पाहता या उपक्रमाला दहा...
बुलढाणा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात उपोषण छेडले आहे. त्यांचे उपोषणाने राज्य सरकारची झोप उडाली आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरांगे पाटील...
बुलडाणा : सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला यांचे अधिनिस्त अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांचे रस्ते अपघात व त्यावरील उपाययोजना’ या विषयावर...
भारत गणेशपुरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत संदीप शेळकेंचा निर्धार… बुलढाणा : सर्व पक्ष आपला जाहीरनामा मांडतात. मात्र मी जनतेचा जाहीरनामा मांडणार आहे. तो जनतेच्या पसंतीस उतरला...
खामगाव : सरकारने कांदा निर्यात ४०टक्के शुल्क आकारून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.तरी सदर शुल्क त्वरीत मागे घेण्यात यावे, अशी...
खामगाव : बांधकाम व्यवसायाशी निगडित क्रेडाई संघटना ही राष्ट्र पातळीवरील मोठी संघटना असून बांधकाम व्यवसायिकांच्या पाठीशी सदैव उभी राहील अशी ग्वाही संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष...