जिल्हाधिकारी यांच्याहस्ते महाज्योती निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
बुलडाणा : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर यांच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्ताने महाज्योतीकडुन ऑन लाईन निबंध स्पर्धेचे आयोजन...
