अकोला शिवणी विमानतळाला जमीन अधिग्रहणासाठी निधी देण्याची केसरकरांची घोषणा…
अकोला: बिटिशकालीन शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न गत अनेक दशकांपासून रखडला आहे.जमीन अधिग्रहणासाठी निधीची गरज असून पाच वर्षांपासून राज्य शाासनाकडे हा प्रश्न प्रलंबित आहे.या काळात दोन...
