श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात येत्या १४ आणि १५ जानेवारीला माजी विद्यार्थी मेळावा…
शेगाव-: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक १४ आणि १५ जानेवारीला महाविद्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित केला आहे.दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन महाविद्यालातर्फे...
