गौरीपूजनानिमित्त ठाकरे परिवाराने साकारला महिला सक्षमीकरणाचा उत्कृष्ट देखावा
खामगाव : येथील अनिकट रोड सुटाळा खुर्द परिसरात राहणारे अभियंता प्रवीण ठाकरे यांच्या परिवाराच्या वतीने गौरीपूजन यानिमित्त महाराष्ट्रीयन नऊवारी लुगडे परिधान केलेल्या गौरी महालक्ष्मीचीप्रतिष्ठापणा करण्यात...
