अवकाळीने घेतला निष्पाप बालिकेचा बळी! भिंत कोसळून दगावली!!
बुलढाणा:जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसाने एका निष्पाप बालिकेचा बळी घेतला! संग्रामपूर तालुक्यात भिंत कोसळून अडीच वर्षीय बालिकेचा अंत झाल्याची घटना घडली.संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पावसाने काही...
