‘मुंबईसह राज्यातून होणारा हिरे व्यापार ९७ टक्क्यांवर पोहोचला, मुंबईसमोर सूरतही मागे पडले’
मुंबईचा हिरे व्यापार सुरतला जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना सणसणीत उत्तर उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतल्या हिरे निर्यातीत झाली होती मोठी घट मुंबई :...
