MPSC च्या जाहिरातीतून एका प्रवर्गाला वगळल्याने विद्यार्थी संतापले
पुणे : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या MPSC च्या जाहिरातीवरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी संतापले आहेत. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत एनटी प्रवर्गासाठी जागाच उपलब्ध करून दिलेल्या नाही,...
