“त्या” कोरोना संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह,कोरोनामुळे मुत्यु झाला नाही…
बुलडाणा: येथे काल कोरोना संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र या रुग्णाचे नमुने घेऊन नागपूरला पाठविण्यात आले होते त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह...
