शल्यचिकित्सकांच्या होमटाऊन मध्ये काही खासगी डॉक्टरांनी केली सेवा बंद ; कारवाई होणार का ?
खासगी दवाखाने बंद असल्याने रुग्णांची हेळसांड बुलडाणा- शेगाव : कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील अनेक...
