April 4, 2025
सौंदर्य

स्वास्थ सौंदर्याचा पर्याय म्हणजे एन. एम. ऑरगॅनिक्स!

फॅशनची व्याख्या बदलू शकते पण आरोग्याची व्याख्या मात्र बदलत नसते व ती  बदलून चालतही नाही. सध्याच्या दिवसांत सौंदर्यप्रसाधने आणि फॅशनच्या बाबतीत प्रत्येकाने विशेषतः महिलांनी त्यांची निवड करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. खरं म्हणजे प्रसाधनं ही सौंदर्यवृद्धीसाठी तयार केलेली असतात. पण जर कोणी त्यांचे दुष्परिणाम काय होतात हे जर लक्षात घेतलं नाही, तर सौंदर्याऐवजी त्या प्रसाधनांपासून त्रासही होतो. यासाठी आम्ही एन एम ऑरगॅनिक्स च्या माध्यमातून पॅराबीन, सल्फेट फ्री तसेच इतर ही केमिकल विरहित कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स म्हणजेच सौंदर्य प्रसाधने बनवत आहोत. यामध्ये हर्बल सौंदर्य उत्पादने वनस्पती आधारित स्रोतांपासून तयार केल्या जातात. हर्बल स्किनकेयर उत्पादनांचा वापर त्वचेचे उपचार आणि त्वचेला गुळगुळीत करण्याकरता मोठ्या प्रमाणात केला जातो. या उत्पादनामध्ये हर्बल घटक वापरल्यामुळे त्वचेची रचना वाढविण्यासाठी मदत होते. त्वचेची निगा राखण्यासाठी उत्पादीत हर्बल प्रॉडक्ट ही  रसायनांपासून मुक्त असतात. तसेच ह्या उत्पादनामध्ये वापरण्यात येणारी घटके ही वनस्पतींची मुळे आणि पाने यांच्यापासून बनविलेले अर्क असतात. जगभरात नैसर्गिक आणि सेंद्रिय (ऑरगॅनिक) सौंदर्यप्रसाधनांचा त्वचेची काळजी, केसांची निगा , मेक-अप इत्यादी करिता वापर करणारा मोठा वर्ग आहे. यामुळे आमचे एन एम ऑरगॅनिक्स प्रॉडक्ट्स हे कमी वेळेत ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. आमच्या प्रॉडक्ट्स बद्दल माहिती खालील प्रमाणे…


साबण : बहुतेक साबणांमध्ये कॉस्टिक सोडा, पॅराबिन, सल्फेट सारखे हानिकारक अनेक केमिकल्स वापरलेले असतात व विशेषतः औषधी साबणांमध्ये जंतुप्रतिबंधक द्रव्ये वापरलेली असतात. या द्रव्यांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यातून पुढं त्वचेचे विविध विकार उद्भवू शकतात त्यासाठी आम्ही आमचे केमिकल विरहित हर्बल विविध प्रकारचे साबण तयार केले आहेत.


★ हर्बस् विथ ऍक्टिव्ह चारकोल साबण★ 

वैशिष्ट्ये :-  या साबणाच्या वापराने चेहऱ्यावरील  पिंपल्स, काळे डाग आणि त्वचेवर आलेला काळपटपणा नाहीसा होऊन चेहरा तसेच संपूर्ण शरीर उजळून तजेलदार होते. 


★ग्लोविंग फेअरनेस साबण★

वैशिष्ट्ये :- या साबणाने चेहरा उजळतो, चेहरा क्लीन होतो, स्किन लाईट होते आणि टॉन छान निघते. तुम्ही पूर्ण बॉडी ला सुद्धा युज करू शकता. 


★बेबी साबण★ 


वैशिष्ट्ये :- या साबणाचे वापराने बाळांच्या मऊ त्वचेला शुद्धता आणि पोषण देण्यास मदत मिळते, त्यासोबत डोक्याचे केस मऊ करते.

★नाइट क्रीम★

वैशिष्ट्ये :- नाईटक्रीमच्या वापराने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, फाईन लाईन्स कमी होतात, त्वचेला मऊ आणि मुलायम करतं. ही नाईट क्रीम तुमच्या त्वचेला फ्रेश आणि नितळ ठेवण्यास मदत करते.


★अँटी पिंपल फेस पॅक★


वैशिष्ट्ये :- मुरूम आणि मुरमांसारखे सामान्य चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करते तसेच रंगही उजळते.


★स्किन ग्लो फेस पॅक★



वैशिष्ट्ये :-  रंग उजळवण्यासाठी, नॅचरल ग्लो साठी तसेच उजळ नितळ त्वचेसाठी मदत करते.


★डी टेन फेस क्रीम ★

वैशिष्ट्ये :- निस्तेज झालेल्या तसेच काळवंडलेल्या त्वचेसाठी ९९℅ फायदेशीर आहे.


★ऑरगॅनिक हेअर टॉनिक★


वैशिष्ट्ये :- या ऑइल मुळे नविन केस यायला सुरुवात होते ,केस गळणे कमी होतात, केस मऊ होतात,कोंडा पूर्णपणे निघतो तसेच डोक्यातले फोड वा फुंसी ही बसतात.


★हेअर टोटल केअर फेस पॅक★

वैशिष्ट्ये :- हेअर पॅक मुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होतात आणि तुमच्या केसांचे आरोग्य सुधारते तसेच केस मऊ, मुलायम आणि चमकदार होतात.


★न्यू पावडर फोम क्लिंजर★

वैशिष्ट्ये :- ही फक्त अर्धा चमचा पावडर घ्या आणि त्यामध्ये पाच थेंब पाणी घाला. पावडर फेसवॉश मध्ये बदलेल. तसेच प्रवासातही उपयुक्त आहे, सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपलब्ध.


★पित्तनाशक चूर्ण★

वैशिष्ट्ये :- या चूर्णा मुळे पित्ताचा नाश व्हायला मदत मिळते तसेच याचे नित्य सेवनाने पित्ताचा कायमचा त्रास दूर होतो.

★ मेदनाशक चूर्ण ★

वैशिष्ट्ये :- यामुळे शरीरातील लठ्ठपणा नाहीसा होतो तसेच शरीर स्वस्थ राहते. तुम्हाला जर व्यायाम अथवा डाएटिंग करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही नियमित मेदनाशक चूर्णाचं सेवन करून वजन कमी करू शकता. 

यासह आपल्या शरीराच्या संबंधित पिंपल्स, तेलकट त्वचा, केसांच्या समस्या अश्या सर्व समस्यांसाठी कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स तुमच्या मागणी नुसार बनवून मिळतील.

Related posts

खामगांव येथे ऑल बॉडी फिटनेसचा उद्या शुभारंभ

nirbhid swarajya

दुर्मिळ सिंगापूर चेरी वृक्ष खामगावात आढळला

nirbhid swarajya

आ. फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला आघाडीकडून महिला संघटन सप्ताह

nirbhid swarajya
error: Content is protected !!