January 4, 2025
अकोला अमरावती खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शिक्षण

रेल्वे विभागाने दिल्या विशेष गाड्यांच्या सुधारित वेळा

खामगांव : रेल्वेने पुढील विशेष गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी संपूर्ण आरक्षित असेल. तपशील खालीलप्रमाणे: 
1)१.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा सुपरफास्ट विशेष (दैनिक) 02809 डाउन मुंबई हावडा सुपरफास्ट विशेष  दि.07.12.2020 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  21.10 वाजता सुटेल व हावडा येथे तिसर्‍या दिवशी 06.00 वाजता पोहोचेल.डाऊन दिशांमधे थांबा- नाशिक- 00.32/00.35,मनमाड-01.34/01.37,चाळीसगाव-02.28/02.30,जळगाव-03.40/03.42,भुसावळ-04.15/04.20,मलकापूर-05.08/05.10,नांदुरा-05.33/05.35,शेगाव-05.53/05.55,अकोला-06.35/06.40,मुर्तीजापुर-07.18/07.20, बडनेरा-08.15/08.20
02810 अप हावडा-मुंबई सुपरफास्ट विशेष  दि. 05.12.2020 पासून हावडा येथून 19.45 वाजता सुटेल व  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी 04.25 वाजता पोहोचेल.
अप दिशा मध्ये थांबा- बडनेरा- 17.27/17.30, मुर्तीजापुर-17.58/18.00,अकोला-18.30/18.35, शेगाव-19.03/19.05, नांदुरा-19.23/19.25, मलकापूर-19.53/19.55,भुसावळ-20.45/20.50,जळगाव-21.18/21.20, चाळीसगाव- 22.58/22.30, मनमाड-23.23/23.25, नाशिक-00.25/00.30 2) हावडा अहमदाबाद सुपरफास्ट विशेष (दैनिक) 02833 डाउन अहमदाबाद हावडा सुपरफास्ट विशेष दि.08.12.2020 पासून अहमदाबाद येथून  00.15 वाजता सुटेल व हावडा येथे दुसऱ्या दिवशी 13.35 वाजता पोहोचेल. डाऊन दिशांमधे थांबा- जळगाव-10.55/11.00,भुसावळ-11.25/11.30,मलकापूर-12.18/12.20,नांदुरा-12.43/12.45,शेगाव-13.08/13.10,अकोला-13.55/14.00,मुर्तीजापुर-14.28/14.30, बडनेरा-15.03/15.05 संबंधित विशेष रेल्वेगाड्यांच्या स्थानकांवरील थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी  www.enquiry.indianrail.gov.in वर लॉग इन करा.केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची  परवानगी देण्यात येईल.प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
वरील सर्व बदलांची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.अशी माहीती भुसावल रेल्वे विभागाने दिली आहे.

Related posts

एमआयडीसीत गुटखा पकडला

nirbhid swarajya

नगरसेवक भोसले यांची खामगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड

nirbhid swarajya

हनुमानाच्या डोळ्यातून येत आहे पाणी..?

nirbhid swarajya
error: Content is protected !!