January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 512 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 196 पॉझिटिव्ह

125 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 708 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 512 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 196 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 156 व रॅपिड टेस्टमधील 40 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 288 तर रॅपिड टेस्टमधील 224 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 512 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 11, तलाव रोड 1, चांदे कॉलनी 1, सुटाळा 7, सिवील लाईन 2, नटराज गार्डन 1, घाटपुरी रोड 2,तायडे कॉलनी 1,डि पी रोड 1, कॉटन मार्केट रोड 1, सुटाळपुरा 3, खामगांव तालुका : शिर्ला नेमाने 1, शेलोडी 1, दे. राजा शहर : 10, माळीपुरा 1, भगवान बाबा नगर 1, दुर्गापूरा 1, योगीराज नगर 1, दे. राजा तालुका : निमगांव गुरू 16, दे. मही 5, मेंडगांव 1, बुलडाणा शहर : 10, चैतन्यवाडी 1, साई नगर 1, आंबेकर नगर 1, गणेश नगर 1, बुलडाणा तालुका : कोलवड 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : दे. घुबे 1, मेरा बु 1, किन्होळवाडी 2, मलकापूर शहर : 8, लख्खानी चौक 2, दादावाडी 1,द्वारका नगर 1, एसबीआय बँक 1, मलकापूर तालुका : शिराढोण 1, विवरा 6, मोरखेड 1, मेहकर शहर : 6, मेहकर तालुका : डोणगांव 1, बोरी 2, जानेफळ 4, मोताळा तालुका : बोराखेडी 1, धा. बढे 1, इब्राहीमपूर 1, मोताळा शहर : 2, लोणार तालुका : बिबी 2, शिवणी पिसा 14, नांदुरा तालुका : निमगांव 5, वडनेर भोलजी 2, नांदुरा शहर : 2, जळगांव जामोद शहर : 4, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी 7, खेर्डा 4, जामोद 1,वाडी खु 1, सिं. राजा तालुका : आगेफळ 1, मोहाडी सवडत 5, दरेगांव 1, झोटींगा 1, साखरखेर्डा 1, सिं. राजा शहर : 5, शेगांव शहर : 1, दुर्गा नगर 1, माळीपुरा 1,गुरूकृपा अपार्टमेंट 4,पोलीस स्टेशन 3, संग्रामपूर शहर : 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 196 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे आज उपचारादरम्यान धाड ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय पुरूष रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 125 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे. राजा शहर : 4, दे. राजा तालुका : धोत्रा नंदई 1, शेगांव शहर : 1, माळीपुरा 1, शेगाव तालुका : भोनगांव 1, माटरगांव 1, नांदुरा शहर : 3, राहुल टॉवर 3, गावंडेपुरा 1, भीमनगर 1, हेलगे नगर 1, नांदुरा तालुका : निमगांव 3, माळेगांव गोंड 1, मलकापूर शहर : 3, संत गजानन नगर 1, खामगांव शहर : 6, रेखा प्लॉट 2, पोलीस वसाहत 1, शामल कॉलनी 2, सुदर्शन नगर 1, नगर परीषद 7, अमृत नगर 1, वाडी 2, आठवडी बाजार 1, खामगांव तालुका : अटाळी 1, तहसील कार्यालय 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : शेलगांव ज 1, सि. राजा तालुका : सोयंदेव 1, उमरद 2, कि. राजा 2, वाघाळा 2, साखरखेर्डा 1, सिं. राजा शहर : 3, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : डोणगांव 13, मोताळा तालुका : खेडी 2, बुलडाणा शहर : 8, विश्वास नगर 1, इकबाल नगर 1, वानखडे ले आऊट 3, विठ्ठलवाडी 1, बुलडाणा तालुका : सव 1, सावळा 1, कासारखेड 1, लोणार शहर : 13, जळगांव जामोद शहर : 2, माळी फैल 2, जळगांव जा. तालुका : पिं. काळे 5, खेर्डा खु 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, मूळ पत्ता : वडाळा ता. जाफ्राबाद जि. जालना 1,
तसेच आजपर्यंत 20941 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 3008 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 3008 आहे.
आज रोजी 1337 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 20941 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 4191 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 3008 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1124 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 59 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

खामगाव उपविभागातील आठ सराईत गुन्हेगार तडीपार! शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील तिघांचा समावेश…

nirbhid swarajya

बनावट विदेशी दारू सह दोघांना अटक १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

nirbhid swarajya

सर्जा-राजाचा सण ‘बैलपोळा’…लासुरा बु येथील जवंजाळ परीवाराचा पोळा ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात

nirbhid swarajya
error: Content is protected !!