January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 539 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 185 पॉझिटिव्ह

99 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 724 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 539 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 185 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 157 व रॅपिड टेस्टमधील 28 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 393 तर रॅपिड टेस्टमधील 146 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 539 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 12, खडकपूरा 1, चिखली तालुका : शेलोडी 1, भालगांव 1, पेठ 1, गांगलगांव 1, शेलगांव आटोळ 3, दे.राजा तालुका : असोला 1, मेंडगांव 1, दे. मही 1, खामगांव शहर : तलाव रोड 1, सुटाळा 1, बाळापूर फैल 1, शिवाजी नगर 1, केशव नगर 1, बालाजी प्लॉट 1, पोलीस मुख्यालय 1, खामगांव तालुका : लाखनवाडा 9, मेहकर शहर : 9, संतोषी माता नगर 1, बुलडाणा शहर : 22, तानाजी नगर 1, विष्णूवाडी 3, द्वारका नगर 1, पोलीस अधीक्षक कार्यालय 2, शेगांव शहर : ओम नगर 1, दसरा नगर 2, लखपती गल्ली 5, व्यंकटेश नगर 1, नागझरी रोड 2, प्रकटस्थळ 1, शिवाजी नगर 1, जिजामाता नगर 11, शेगांव तालुका : माटरगांव 1, नांदुरा शहर : 1, नागळकर ले आऊट 6, बाबावाडी 1, नांदुरा तालुका : नायगांव 4, निमगांव 12, मेहकर तालुका : जानेफळ 3, डोणगांव 12, जामगांव 3, सिं. राजा शहर : 1, मलकापूर शहर : 1, लख्खानी चौक 1, बुलडाणा तालुका : लोणवडी 1, फत्तेपूर 1, केसापूर 1, दे. राजा शहर : 12, सिं.राजा तालुका : झोटींगा 1, सवडत 4, बारलिंगा 3, जळगांव जामोद शहर : 13, मूळ पत्ता रिसोड जि. वाशिम 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 185 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 99 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, खामगांव तालुका : कदमापूर 1, निमखेड 1, भालेगांव बाजार 2, जयपूर लांडे 2, चिखली तालुका : शिंदी हराळी 1, सोनेवाडी 4, खामगांव शहर : 1, गोपाल नगर 2, किसन नगर 1, शासकीय रूग्णालय 1, सुटाळा 2, घाटपुरी नाका 2, शिवाजी वेस 1, विठ्ठल नगर 1, वाडी 6, केशव नगर 1, एमआयडीसी परीसर 1, माफरीया नगर 1, अनीकेत रोड 1, जगदंबा रोड 1, अमृत नगर 1, मेहकर शहर : 1, दे. राजा शहर : 1, महात्मा फुले रोड 2, भगवान बाबा नगर 2, बालाजी नगर 1, दे. राजा तालुका : उंबरखेड 1, बुलडाणा शहर :1, विष्णूवाडी 1, चैतन्यवाडी 3, टिळकवाडी 1, वावरे ले आऊट 1, शिवाजी नगर 3, लांडे ले आऊट 2, सरस्वती नगर 1, लहाने ले आऊट 5, आरास ले आऊट 1, गजानन नगर 1, जोहर नगर 1, मोताळा तालुका : माळेगांव 1, धा. बढे 1, बुलडाणा तालुका : धाड 1, हतेडी 3, मोहोज 1, मलकापूर शहर :1, शक्ती नगर 2, जाधववाडी 5, लोणार शहर : 2, शेगांव शहर : देशमुखपुरा 2, धनोकार नगर 1, उपजिल्हा रूग्णालय 1, तीन पुतळा जवळ 1, मोदी नगर 1, ताडपुरा 1, सदगुरू नगर 1, शेगांव तालुका : जलंब 1, लोणार तालुका : सुलतानपूर 1, चिखली शहर : 1, नांदुरा शहर : दुर्गा नगर 1, मूळ पत्ता पुणे 1, अमरावती 1, अकोला 2.
तसेच आजपर्यंत 19001 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2405 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2405 आहे. आज रोजी 1019 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 19001 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3514 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2405 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1060 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 49 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

खामगांव मधे शासकीय मुद्राणांकाची जादा दराने विक्री सुरु ; अधिकाऱ्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

nirbhid swarajya

नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न

nirbhid swarajya

घारोड गावातील वादग्रस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित

nirbhid swarajya
error: Content is protected !!