January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 231 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 63 पॉझिटिव्ह

48 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 294 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 231 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 63 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 45 व रॅपिड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 162 तर रॅपिड टेस्टमधील 69 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 231 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 2, दाल फैल 1,सिंधी कॉलनी 4, कॉटन मार्केट रोड 1, सती फैल 1, खामगांव तालुका : घाटपुरी 1, लोणी गुरव 1, नांदुरा तालुका : नायगांव 4, चिखली शहर : 2, चिखली तालुका : आंधई चांधई 1, मोहाडी 1, शेलगांव जहागीर 1, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 2, शेगांव शहर : मटकरी गल्ली 1, रोकडीया नगर 1, चंदूबाई प्लॉट 1, जगदंबा नगर 1, राधाकृष्ण मॉल 1, शेगांव तालुका : कालखेड 2, बुलडाणा शहर : 5, जिल्हा रूग्णालय 2, शिवाजी नगर 1, बुलडाणा तालुका : धाड 1, सागवन 7, मलकापूर शहर : सराफा बाजार 2, उपजिल्हा रूग्णालय 1, यशोधाम 2, गौरक्षण प्लॉट 1, पारपेठ 2, मलकापूर तालुका : अनुराबाद 1,सिं. राजा तालुका : दे. कोळ 1, साखरखेर्डा 1, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : उटी 1, सिं. राजा शहर : 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 63 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 48 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 3, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, संग्रामपूर तालुका : वसाडी 1, शेगांव शहर : जानोरी रोड 1, लखपती गल्ली 1, नांदुरा तालुका : वसाडी बु 3, नायगांव 4, नांदुरा शहर : सिंधी कॅम्प 1,मोताळा तालुका : गोतमारा 8, दे. राजा तालुका : अंभोरा 1, असोला 2, दिग्रस 13, दे. राजा शहर : 5, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1.
तसेच आजपर्यंत 17776 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 2171 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 2171 आहे.
आज रोजी 1109 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 17776 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3134 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2171 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 915 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 48 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलनाच्याअध्यक्ष पदी अँड.श्रीकांत तायडे तर कार्याध्यक्ष पदी पत्रकार गजानन राऊत यांची निवड

nirbhid swarajya

शेगाव तालुक्यात रेती माफीयांचा सळसुळाट…पुर्णा नदीपात्रातून होत आहे अवैध रेतीची वाहतूक…

nirbhid swarajya

बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने बँके कडे केली 5.5 कोटी कर्ज मागणी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!