January 4, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 321 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 54 पॉझिटिव्ह

आजपर्यंत सर्वात जास्त 112 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 375 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 321 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 52 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 309 तर रॅपिड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 321 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. मही ता. दे. राजा : 1, दे. राजा : 7, मोताळा : 1, धा. बढे ता. मोताळा : 1, मेहकर : रामनगर 4, मलकापूर : 4, उपजिल्हा रूग्णालय 2, भालगांव ता. चिखली : 4, काटोडा ता. चिखली 4, मेरा बु ता. चिखली : 1, बुलडाणा : 4, जोहर नगर 1, वानखेडे ले आऊट 7, धामणगांव ता. बुलडाणा : 4, मासरूळ ता. बुलडाणा : 1, खामगांव : 2, बाळापूर फैल 1, सती फैल 2, वाडी 1, किसान नगर 1, नटराज गार्डनजवळ 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 54 रूग्ण आढळले आहे.
तसेच आजपर्यंत सर्वात जास्त 112 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :दे. राजा : भगवान कॉलनी 7, भक्ती निवास जवळ 1, शनिवार पेठ 2, शिवाजी नगर 1, बस स्थानकाजवळ 2, सिवील कॉलनी 1, असोला जहागीर ता. दे. राजा : 2, असोला ता. दे. राजा : 14, खामगांव : 1, सुटाळा 1, वामन नगर 1, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ 7, आठवडी बाजार 1, देशमुख प्लॉट 2, रेखा प्लॉट 1, शेगांव रोड 1, शिवाजी नगर 1, विनायक नगर 1, मलकापूर : 1, सिंधी कॉलनी 1, गौलखेड 1, उपजिल्हा रूग्णालय 2, दाताळा ता. मलकापूर : 2, टाकळी ता. बुलडाणा : 1, सागवन ता. बुलडाणा : 1, हतेडी ता. बुलडाणा : 4, बुलडाणा : 1, तेलगू नगर 1, इंदिरा नगर 1, दिवठाणा ता. चिखली : 1, अमडापूर ता. चिखली : 3, अंचरवाडी ता. चिखली : 5, चिखली : 4, सवणा ता. चिखली : 2, शेगांव : ब्राम्हणपूर 2, भैरव चौक 1, ब्राम्हणवाडा 2, मोदी नगर 1, ओम नगर 1, माळीपुरा 2, वारुडी ता. सिं. राजा : 1, साखरखेर्डा ता. सिं. राजा : 4, जामोद ता. जळगांव जामोद : 1, बिबी ता. लोणार : 1, अंजनी ता. मेहकर : 1, गवंढळा ता. मेहकर : 1, नागापूर ता. मेहकर : 1, जानेफळ ता. मेहकर : 4, मेहकर : 4, नांदुरा : नवाबपुरा 5, खैवाडी 2.
तसेच आजपर्यंत 15633 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1895 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1895 आहे.
आज रोजी 1174 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 15633 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2689 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1895 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 752 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 42 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 429 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 78 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

एमआयडीसी मधून तुर कट्टे चोरी प्रकरणातील ७ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

nirbhid swarajya

जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे – डॉ राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya
error: Content is protected !!